शेतजमीन धारक शेतकऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांचा आंशिक दिलासा

350 हेक्टर शेतजमीन धारक शेतकऱ्यांना पाटाच्या पाण्याची प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना नाम. सुधीर मुनगंटीवार यांचा आंशिक दिलासा

मागील काही दिवसांपासून देवाडा बु मुख्य कालवा व सब मायनर चे अंतर्गत येत असलेले सर्व शेतकरी बांधव पाटाच्या पाण्यासाठी तडफडत असताना मूल पंचायत समिती चे माजी सभापती चंदू भाऊ मार्गोनवार व मूल पंचायत समिती चे माजी उप सभापती अमोल भाऊ चुदरी यांच्या कडे परिसररातील जनतेनी मागणी केली होती जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सततच्या पाठ पुराव्याने आज मान गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत व बोंडाळा बू चे सरपंच मुरलीधर भाऊ चुदरी, बोंदळा खु येथील सामजिक कार्यकर्ते नंदू भाऊ बांगरे, बेंबाळ येथील माजी सरपंच मुन्ना भाऊ कोटगले,किशोर पगडपल्लीवार सदस्य ग्रा.पं. बेंबाळ,दिनकर पाटील बांगरे,संतोष भाऊ गडल्वार,अतुल वाकुडकर,अनिल भाऊ वाघरे, परिसरातील मोठ्या प्रमाणत शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून त्यांच्या उपस्थित पर्यायी व्यवस्था करून तात्काळ शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा काम संबंधितांनी केला असून सर्वांचे शेतकरी बांधव कडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]