मृतदेह आढळल्याने खळबळ




मुल येथिल बस स्थानकावर मृतदेह आढळल्याने खडबड या मृतकाजवळ तपन रमेश सरकार या नावाचा आधार कार्ड आढळला हा मृतक गडचिरोली जिल्ह्यातील श्रीनिवासपूर येथील रहिवासी आहे. मुल पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहे. बघणाऱ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
हा मृत्यू कशामुळे आणि कधी झाला याबाबत शंका कुशंका आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]