धान प्रश्नावर भाजप पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोबत चर्चाबेंबाळ (प्रतिभा मारगोनवार)
मूल गोंडपिपरी रस्त्याचे काम त्वरित करावे व धान उत्पादक शेतऱ्यांसाठी किमान हमीभाव व बोनस मिळावे म्हणून
माजी जि. प.अध्यक्ष, सध्याताई गुरनुले चंदू मार्गोनवार, माजी प.स.सभापती मूल, संजय येणुरकर माजी सरपंच गडीसूर्ला, सौ.शारदा येनुरकर सरपंच गडीसुर्ला, मंगेश मगनुरवार माजी सरपंच नांदगाव, सागर देवुरकर विद्यमान उपसरपंच नांदगाव, रंजीत समर्थ सरपंच जूनासूर्ला व अनेक भाजप कार्यकर्त्यांनी नाम सुधीर मुनगंटीवार यांना बेंबाळ जुनसुर्ला जि. प. क्षेत्रातील समस्या अवगत करून दिल्या व निवेदन दिले.निवेदन दिल्या नंतर सुधीर मुनगंटीवारनी तात्काळ मुख्यमंत्री साहेबांशी या संदर्भात चर्चा केली मुख्यमंत्री साहेबांनी धाना चे हमीभाव व बोनस संदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. या संदर्भात मूल गोंडपिपरी रोड चे काम येत्या 4-5 दिवसात सुरू होईल अशी शाश्वती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कडून मिळाल्याने सर्व पदाधिऱ्यांनी  नाम सुधीरभाऊ  चे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]