नवभारत कन्या विद्यालयात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजराभारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे लाखो बौद्ध बांधवांना आजच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो. मुल येथील नवभारत कन्या विद्यालयात आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्यांनी भाष्य केले.
यावेळी विद्यालयाचे सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]