विज पडून एका महिलेचा मृत्यू तर दोघजण जख्मीमूल तालुक्यातील चिचाळा येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. चंद्रकला संजय वैरागडे वय 45 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे ही महीला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.
आज सकाळी 11 वाजता पासून मूल शहरात पाऊस बरसला आणि विजांचा कडकडाट होत होता. विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात असल्याने चिचाळा येथील महिला चीचाला शेतशिवारात आपल्या शेतात काम करीत असताना वीज पडून ठार झाल्याची घटना आज घडली या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे..
वीज पडून एका महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी, मूल तालुक्यातील घटना

या घटनेची माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला देण्यात आली. घटनास्थळी पोहचले. पुढील तपास प्रशासन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]