निरोप समारंभ संपन्न...
वरोरा.... जगदीश पेंदाम

वनपरिक्षेत्र ताडोबा, वन्यजीव कार्यालय वडाळा येथे वनरक्षक पदावर असलेले व क्षेत्र सहाय्यक म्हणून भामरागड डिव्हिजन अंतर्गत एटापल्ली रेंजमध्ये प्रमोशन झाले असल्याने ओम प्रकाश आनंदराव धात्रक यांचा निरोप समारंभ वडाळा कार्यालय येथे पार पडला..
 यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे, सामाजिक कार्यकर्ते शंकर भरडे, यांच्या हस्ते शाल व श्रीफळ, प्रोत्साहन बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले..
या कार्यक्रमाचे संचालन क्षेत्र सहाय्यक काटेझरी कामटकर, यांनी केले तर आभार प्रदर्शन गेडाम यांनी मानले वनरक्षक ओम प्रकाश धात्रक यांनी सन 2019 ते सप्टेंबर 2023 पर्यंत ताडोबातील तामसी काटेझरी जामुन जोरा कुटी रेंज ऑफिस मध्ये आपले कर्तव्य बजावत वनासहीत वन्य प्राण्यांचे रक्षण केले.
यावेळी उपस्थित क्षेत्र सहाय्यक भानुसखिंडी शेख , वनरक्षक  वगारे ,सौ.सोयाम,सौ.राजगडे, कर्मचारी, पीआरटी, कुटी मजूर,नागरिक आदी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]