मंगेश पोटवार यांची नियुक्तीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे साहेब यांच्या मान्यतेने मंगेश पोटवार यांची चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
अजीत पवार यांच्या विचारानूसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासात आपण भरिव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुत कराल अशी अपेक्षा मंगेश पोटवार यांच्याकडून करण्यात आली अपेक्षा.
मंगेश पोटवार हे बहुजन समाज पक्षाच्या विचारातून राजकारणात आलेले व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातीपासूनच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेती प्रश्नाची त्यांना जाणीव असून हे प्रश्न सोडविले पाहिजे यासाठी पोटतिडकीने ते प्रयत्न करीत असतात. मंगेश पोटवार दे धक्का या न्यूज पोर्टलचे कार्यकारी संपादक आहेत. तर व्हाईस ऑफ मीडियाचे मूल तालुका अध्यक्षही आहेत

निवडीबद्दल अभिनंदन व उज्वल भविष्याकरीता पब्लिक पंचनामा कडून शुभेच्छा..!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]