मोंटफोर्ट कृती विकास विद्यालय नलेश्वर(मो) येथे गांधी जयंती साजरी

मोंटफोर्ट कृती विकास विद्यालय नलेश्वर(मो) येथे दि. 2 अक्टो. 2023 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली . याप्रसंगी बी.एन. मोटघरे मुख्याध्यापक , शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थीत होते. त्यानंतर स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. तसेच महात्मा गांधीजींच्या जीवनावर सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]