वन्यजीव सप्ताह कार्यक्रम अलिझंझा गेट येथे गाईड व चालक यांच्या हस्ते श्रमदान करून संपन्न

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - सुप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलिझंजा बफर येथे वन अधिकारी गुरुनुले ( RO ) यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा आणि पावसाने खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती हि गाईड तसेच चालक यांच्या श्रमदानातून करण्यात आली.व अलिझंजा येथे प्रभात फेरी काढून जनतेला जनजागृती माध्यमातून योग्य संदेश देखील देण्यात आला.यावेळी गाईड - अरविंद चौखे,दीपक चौखे,संतोष चौखे,संदीप कुंभारे,प्रकाश वाकडे, रमेश धारणे,प्रवीण बावणे,गजानन वाकडे,किशोर कुंभारे,शालिक रणदिवे, घनश्याम चौखे,गणेश सहारे,बाळकृष्ण खुळसंगे,रवी गायकवाड,दिलीप पारखी , सूर्यभान धारणे, सुकेश रंगारी,गजानन उईके, आदींची उपस्थिती होती.याबाबत ची संपूर्ण माहिती ट्री फाऊंडेशन चे मनीष नाईक यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]