खानगांव येथे पट्टेदार वाघणे केला बैल ठार


सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील खानगांव येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास अशोक गायकवाड यांच्या शेतात बैल बांधुन असताना पट्टेदार वाघाणे हल्ला करुन बैलास ठार केल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले व मोठे नुकसान झाले.परंतु खानगाव येथील शेत शिवारात या घटनेने शेतकरी तसेच नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]