रुख्मिणी मंगल कार्यालय नागभीड येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,माध्य,व उच्च माध्य, शाळा मुख्याध्यापक संघ आणि म.रा. जुनी पेन्शन संघटना तालुका नागभीड यांच्या सयुक्त विद्यमाने, मुख्याध्यापक,शिक्षक -कर्मचारी मेळावा संपन्न

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - रुख्मिणी मंगल कार्यालय नागभीड येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,माध्य,व उच्च माध्य, शाळा मुख्याध्यापक संघ आणि म. रा. जुनी पेन्शन संघटना तालुका नागभीड यांच्या सयुक्त विद्यमाने,आज मुख्याध्यापक, शिक्षक -कर्मचारी मेळावा व अभिनंदन सोहळा या कार्यक्रमाचे उदघाटन ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिश वारजुकर यांचे शुभ हस्ते पार पडला या मेळाव्याचे सत्कारमूर्ती म्हणून शिक्षक आमदार नागपूर विभाग सुधाकरजी अडबाले सर, अध्यक्ष म्हणून अध्यक्ष जनता शिक्षण संस्था नागभीड प्रा. डॉ. अमीर धमानी,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष वि.मा.शि.संघ चंद्रपूर, केशवरावजी ठाकरे,माजी सिनेट सदस्य तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य गोविंदरावजी भेंडारकर, जिल्हा अध्यक्ष म.रा.जुनी पेंशन संघटना चंद्रपूर विपीन धाबेकर,माजी अध्यक्ष माध्य.व.उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ चंद्रपूर सौ. संध्याताई गोहोकर, सचिव माध्य.व.उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ चंद्रपूर विनोदजी पिसे,चंद्रपूर जिल्हा सचिव सुरेंद्रजी अडबाले,जुनी पेंशन संघटना साखरे सर,जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेरकी, माजी मुख्याध्यापक अतकरे सर, कोषाध्यक्ष मुख्याध्यापक संघ बोकडे सर,या मेळाव्याचे सूत्र संचालन सतिश मेश्राम सर,प्रास्ताविक अध्यक्ष माध्य.व.उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ चंद्रपूर,अरविंद राऊत,आभार नागभीड तालुका अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ प्रवीण नाकाडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]