राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) गट चिमूर तालुका अध्यक्ष पदी योगेश ठूने यांची नियुक्ती

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : -  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार ) गट चिमूर तालुका अध्यक्ष पदी योगेश ठूने यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली असून राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, रमेश करारे,देविदास घुटके , जगत पेंटर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]