रस्त्यावर गिट्टी पसरल्याने अपघाताचा धोकामूल तालुक्यातील बेंबाळ ते नंदगाव या रस्त्याचे डांबरीकरण होत असून आनंद विद्यालय जवळील आंब्याचे झाडच्या परिसरात रस्त्यावर, गिट्टी पसरविली आहे. या ठिकाणी टूव्हीलर, फोर व्हीलर स्लिप होंवून पडत आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या छोट्या गाड़ी ने जीवितहानी होण्याचा धोका आहे . करिता रस्ते बांधकाम करणारे ठेकेदार यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित रस्ता करुन येण्या जाण्या साठी सुव्यवस्थित करुन द्यावा अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]