महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे मूल येथे आरोग्य तपासणी संपन्न .

                   

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे शनिवार दिनांक ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी *योग भवन, मूल येथे आरोग्य तपासणी करण्यात आली*.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.         
    सर्वांचे आरोग्य चांगले राहावे हा उद्देश लक्षात घेऊन न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  न्यासाच्या वतीने  *सौ गिता  कोंतमवार आणि सौ अर्चना येनुरकर* यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी *आयुर्वेदाचार्य श्री . सदानंद गादेवार* यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
    *या उपक्रमाचा लाभ एकूण २१ जणांनी घेतला* .
                      
                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]