उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास हिवंज यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - शिक्षक देतो आपल्या जीवनाला आकार,सदैव दूर करतो  तो अज्ञानाचा अंधकार,कधी समजवतो तर कधी शब्दांना देतो धार,शिकवे तो सर्वांना जीवन जगण्याचे सार,आजच्या विज्ञान युगात व बदललेल्या जीवन शैलीमध्ये सगळीकडेच बदल झालेला असतानाही शिक्षकांचे कार्य मात्र अजूनही दिपस्तंभासारखे प्रेरणादायी असून आजही समाजामध्ये शिक्षकाचे स्थान अग्रस्थानी आहे शिक्षक हे समाजातील चालते बोलते विद्यापीठ असतात.२८ ऑक्टोंबर रोजी  जि.प .उ.प्रा शाळा सावरी (बिड) शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास हिवंज सर यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]