सावली भाजपा तर्फे रक्तदान शिबिर आणि आरोग्य मेळावा@ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवडाचे औचित्य

सावली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा.पंधरवडानिमित्त सावली तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने ग्रामीण रुग्णालय सावली येथे रक्तदान शिबीर व आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले,
   शिबिरात  युवक व भाजपा कार्यकर्ते असे   २२ जणांनी "रक्तदान हेच जिवनदान "म्हणून  रक्तदान केले, सोबतच या कार्यक्रमात आयुष्यमान कार्ड,आभा कार्ड तसेच ईतर सर्व आजारांची आरोग्य तपासणी करण्यात आली ,आणि त्या आजारांवरील रुग्णांना औषधे, गोळ्या, देण्यात आले..
    भाजपा तर्फे आयोजित सेवा.पंधरवडा कार्यक्रमाच्या वेळीस भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, देवराव मुद्दमवार,माजी जि..सभापती संतोष तंगडपल्लीवार,  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाघधरे,डॉ देशमुख, अर्जुन भोयर, प्रकाश गड्डमवार, लोकनाथ रायपुरे, निलम सुरमवार, गौरव संतोषवार , शारदा.गुरुनले, अनिल माचेवार, आशिष कार्लेकर, निखिल सुरमवार, विनोद.धोटे, माजी जि.प.सदस्य मनिषा चिमुरकर, पुष्पा शेरकी, प्रतिभा बोबाटे,राकेश विरमलवार,चंदु प्रधाने,मनोज अमरजवार, किशोर.वाकुडकर, राहुल लोडेल्लीवार आदी सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]