माकोना येथे घराला लागली आग

आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील माकोना येथे अचानक मीराबाई मेश्राम यांच्या घराला आग लागली असून या आगीमुळे मीराबाई मेश्राम यांच्या घरातील संपूर्ण महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून शासनाने याकडे लक्ष देऊन मदत करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.आगीचे कारण अद्यापही समोर आले नसून बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]