ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध ग्राम पंचायत कोलारा (तू) ला लावले गावकऱ्यांनी रात्रीच्या अंधारात ताला

गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोलारा ग्राम पंचायत ( तू ) ला संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून ताला लावल्याने संपूर्ण गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. गावकरी एकत्रित येऊन ग्राम पंचायत समोर मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. कि कशाकरिता रात्रीच्या अंधारात गावकऱ्यांनी ग्राम पंचायत ला ताला लावले याची अजूनही माहिती पूर्णपणे समोर न आल्याने हि वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]