के.सी.सी.कंपनीचे चिमूर तालुक्यात मुरुमाचे अवैधरीत्या उत्खनन सुरू

चिमूर तहसील ची जोरदार कारवाई

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिमूर नगर परिषद क्षेत्रात येत असलेल्या शेडेगाव येथील शेतकरी विलास जांभूळे सर्वे क्रमांक.१३१ मधून KCC या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ८५ ब्रास अवैद्यरित्या मुरुमाची चोरी केल्याचे शेडेगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांना आढळून आले. याबाबत चा घटनास्थळ पंचनामा चिमूर तहसील ला जमा केला गेला असून या नामांकित KCC कंपनीवर दंडात्मक कारवाई करून नियमबाह्य पद्धतीने केलेल्या या अवैध उत्खननावर कोणती कारवाई करण्यात येईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.हे तालुक्यात पहिल्यांदाच नाही तर अनेकदा अशे प्रकार घडले असून यावर महसूल मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]