IGNITE MAHARASHTRA कार्यशाळा सम्पन्नप्रतिनिधी:- कु. कुमुदिनी भोयर मूल 

MSME व उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन यांचेतर्फे नवीन योजना , उपक्रम व बदल यांची उद्योगजाना माहिती व्हावी यासाठी चंद्रपूर वनअकादमी मूल रोड चंद्रपूर येथे सर्व उद्योग क्षेत्राशी व्यवसायाशी निगडीत IGNITE MAHARASHTRA हि कार्यशाळा आयोजीत केली होती . त्यात राईस मील उद्योग संबधी माहीती अवगत करविणे व नवीन उद्योगधंदे वाढी साठी शासनाकडून अपेक्षीत रुहकार्य यासाठी श्री जिवनभाऊ कोंतमवार यांना राईस मील एग्री बेस सेक्टर यूनीट व असोशिएशनकडून निमंत्रित करण्यात आले . त्यांनी महाराष्ट्राच्या अगदी टोकावर असलेल्या जिल्ह्याच्या उद्योगधंद्या बाबतीत अडचणी व नविन उद्योगास चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुवीधा व शासन स्तरावर प्रोत्साहनपर विविध सबसीडी देण्याचे सांगितले .वरिष्ठ अधिकारी यांनी जिवनभाऊनी मंचावर केलेले सुचना व प्राथमीक स्तरावर येणारे अडचणी या लक्षात घेवून प्रामुख्याने शासन स्तरावर पाठपुरावा केल्या जाईल व जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यवसायास कशी चालना याची नोंद घेतल्या जाईल याचे आश्वासन दिलेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]