भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे मोठ्या उत्साहात साजरी

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक १९/११/२०२३ रोजी तालुका काँग्रेस कार्यालय चिमूर येथे भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी ७४ - चिमूर विधानसभा समन्वयक तथा ओबीसी महासंघ उपाध्यक्ष म. राज्य.डॉ.सतिश वारजुकर , तालुका काँग्रेस किसान सेल अध्यक्ष राजु कापसे, तालुका काँग्रेस पर्यावरण अध्यक्ष प्रदीप तळवेकर,शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका उपाध्यक्ष विनोद ढकूणकर मिडिया प्रमुख पप्पु शेख विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नाग्रेन्द चट्टे, प्रशांत डवले उपाध्यक्ष तालुका युवक काँग्रेस,पवन बंडे,स्नेहल शंभरकर , अफरोज पठाण , तालुका  सरचिटणीस विलास मोहिनकर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]