महात्मा फुले तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूर तर्फे २६ नोव्हेंबर संविधान सन्मान दिन संविधान जागृती सप्ताह सावरी ( बिड ) येथे संपन्न

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - २६ नोव्हेंबर संविधान सन्मान दिन संविधान जागृती सप्ताह ग्रामीण विभाग  द्वारा आज दिनांक. २२/११/२०२३  ला  सायंकाळी ५.००  वाजता नालंदा बौद्ध विहार सावरी (बिड) येथे संपन्न लोकनाथ रामटेके सरपंच गट ग्रा.सावरी(बिड)यांचे अध्यक्ष ते खाली  संविधान सन्मान दिन जागृती सोहळा पार पडला याप्रसंगी रमेश रामटेके, फुलझेले , खोब्रागडे ,आयुष्यमान टिपले महात्मा फुले संवर्धन समिती पदाधिकारी व सावरी वासीय ग्रामस्थ आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी शेन्डे यांनी केले तरी आभार प्रदर्शन प्रसिक खोब्रागडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]