खातोडा पर्यटक गेटवर टॉयलेटचे उद्घाटन संपन्न....
वरोरा... जगदीश पेंदाम

देश विदेशात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने वाघ, पशुपक्षी, झाडे, वनस्पती, वन्यजीव पाहण्यासाठी येत असुन जंगलामध्ये काम करणाऱ्या वनरक्षक, वनमजूर,जिप्सी चालक, गाईड यांच्या सुविधेसाठी टॉयलेट डे चे औचित्य साधून ताडोबातील खातोडा गेटवर नवीन बांधकाम टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले आहे....
यावेळी उद्घाटक म्हणून विठ्ठल भोयर मार्गदर्शकचे असोसिएशन अध्यक्ष यांच्या हस्ते टॉयलेटचे करण्यात आले यावेळी उपस्थित मोहरली वनपरिक्षेत्र अधिकारी गोंड, ताडोबा,वडाळा वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे, काटेझरी वनक्षेत्र सहाय्यक कामटकर, वनरक्षक सोयाम, जिप्सी चालक-मालक, गाईड, वनमजूर, आदी उपस्थित होते....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]