भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना घरून उचलून केली अटक

भंडाऱ्यात जिल्हा प्रशासनाची अघोषित मनमानी

शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा  काळे झेंडे दाखवून करणार होते विरोध 

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - एकिकडे सरकार म्हणते कि आम्ही लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या दारी येऊन प्रश्न सोडवत आहोत.आणि दुसरीकडे सरकारला कोणी प्रश्नच विचारायचे नाही म्हणून अघोषित आणीबाणी लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा दबंग पणे वापर करून अत्याचार करत त्यांना अटक करत आहेत.
        या लोकशाही असलेल्या देशात भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा हाच खरा चेहरा आणि हाच त्यांचा विक्रमी अभिनव काय ? असा आरोप काँग्रेसचे मोहन पंचभाई , धर्मेंद्रजी नंदरधने , पवनभाऊ वंजारी , बालुभाऊ ठवकर ,अश्फाक पटेल , रामचंद्र पाटील , आकाश ठवकर , अमोल लांजेवार , अतुल भुरे , राजुभाऊ भुरे , तुळशीराम बिलवने , सदानंद धारगावे, विलास तिघरे व आदींनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]