वैनगंगा विद्यालयाची खो खो स्पर्धेत उंच भरारी

वैनगंगा विद्यालयाची खो-खो स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - खो - खो स्पर्धेत वैनगंगा विद्यालयाचे १७ वर्षीय वयोगट विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड झाली आहे.पवनी क्रीडा युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शालेय खो - खो स्पर्धेत  वैनगंगा विद्यालय चमूची विभागीय स्तरावरुन राज्यस्तरीय निवड झाली आहे. सर्व विजेत्या व क्रीडा शिक्षक प्रमोद मेश्राम, अमित बावनकुळे तसेच स्पर्धकांचे वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर सचिव विनोद मेंढे,संचालिका भावना तर्वेकर प्राचार्या सुजाता अवचार उपप्राचार्य पराग टेंभेकर पर्यवेक्षक अजय ठवरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी विजेत्या स्पर्धकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]