दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ गंभीर जखमी

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - प्रादेशिक वन विभाग खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या वहानगाव येथे दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला तर एक वाघ गंभीर रित्या जखमी असून त्याच ठिकाणी तोही बसून आहे अशी माहिती समोर आली.ही घटना आज दिनांक.१४ नोव्हेंबर ला वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात घडली असून वाघाला बघण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केलेली आहे तसेच हा वाघ नर असून जवळपास अडीच वर्षाचा असल्याचे सांगितले जात आहे.वनविभागाचे वनरक्षक बघ्यांची गर्दी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]