नवभारत कन्या विद्यालय मूल येथे संविधान दिन साजरा

नवभारत कन्या विद्यालय मूल येथे संविधान दिन साजरा


मुल येथील नामांकित नवभारत कन्या विद्यालय मूल येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार होत्या.
पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे यांचे सह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती रजमलवार यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानास यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक मिलिंद रामटेके विजय सिद्धावार यांनी, संविधानाचे महत्त्व यावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी यांनी संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
ज्येष्ठ शिक्षिका सौ .अर्चना बेलसरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आपण प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक प्रफुल निमगडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]