धान विक्री नोंदणी आता 15 जानेवारी पर्यंत करता येणार - शासनाकडून मुदतवाढ़ जाहीर

धान विक्री नोंदणी आता 15 जानेवारी पर्यंत करता येणार - शासनाकडून  मुदतवाढ़ जाहीर
सावली - खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2023 ही मुदत होती परंतु पुरेशी नोंदणी न झाल्याने व 31 तारखेपर्यंत नोंदणी होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांनी मुदतवाढीची मागणी केली त्यानुसार  पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दिनांक 15 जानेवारी, 2024 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]