माजी जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांच्या घरी चोरी

माजी जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांच्या घरी चोरी 
तळोधी बा: नागभीड पंचायत समितीचे माजी सभापती व माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे हे दिनांक २३ते२५डिसेंबरच्या दरम्यान नागपूर येथे आपल्या मुलीकडे गेले असता चोरट्यांनी वलनी येथील घरी कुणीच नसल्याचे फायदा घेऊन समोरच्या दरवाजे चे कुलुप तोडून बेडरूम मध्ये असलेल्या सुटकेसमधील रोख रक्कम ५०००० व सोनेनेकलेस २० ग्रॅम,४००००रुपये असा एकूण ९०००० रुपये माल लंपास केला.काल घरी पोहोचलो त्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले नंतर तळोधी बा.पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली.तळोधी बा.पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांनी वलनी येथील घरी श्वान पथक व फिंगर प्रिंट वाल्यांना बोलून पंचनामा करण्यात आला.यावेळी अज्ञात इसमा विरोधात अपराध क्र.३०७/२०२३ अंतर्गत कलम,४५४,४५७,३८०अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास तळोधी पोलिस स्टेशन चे पी.एस.आय.भाष्कर पिसे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]