सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


UGC ने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्रा द्व्यारे अभाविप चे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचा सम्यक विद्यार्थी आंदोलन वतीने महाराष्ट्र भरात जाहीर निषेध करण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याच महाविद्यालयामध्ये व गडचिरोली विद्यापिठातABVP  चे संस्थापक यांचा जनशताब्दी साजरा करू देणार नाही असा इशारा उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर संजय ग.पवार यांच्या मार्फत देण्यात आला.
त्याच अनुषंगाने आज दिनांक 4/12/2023 सोमवार रोजी चंद्रपूर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे मार्गदर्शक विद्यार्थी नेते धिरज तेलंग, जिल्हा महासचिव प्रशांत गणविर, कोषाध्यक्ष प्रशिक खांडेकर, विल्सन कोवले, क्षितिज इंगळे, निकिता कांबळे,भिमराज बागेसर,सनी उराडे आदी  पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते‌.

सम्यक विद्यार्थी आंदोलन - चंद्रपूर जिल्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]