तालुका कांग्रेस कमिटी चिमूर तर्फे बूथ अध्यक्ष शिबीर नेतृत्व विकास अभियान कार्यक्रम संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.०७/१२/२०२३ चिमूर तालुका कांग्रेस कमिटी च्या वतीने तालुका कांग्रेस कमिटी कार्यालय चिमूर येथे बूथ अध्यक्ष शिबीर नेतृत्व विकास अभियान (LDM) या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व काँग्रेस च्या पदाधिकारी यांनी आमंत्रित बूथ अध्यक्ष सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ तथा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी आमदर डॉ.अविनाश वारजुकर, महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी डॉ.नामदेवराव किरसान, राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटक धनराज मुंगले,कांग्रेस जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे,सचिव महाराष्ट्र प्रदेश डॉ. नितीन कोडवते,शिबिराचे सयोजक विनोदभाऊ बोरकर,सरचिटणीस जिल्हा कांग्रेस कमिटी माजी सदस्य जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,तालुका अध्यक्ष सेवादल किशोर शिंगरे,तालुका अध्यक्ष चिमूर डॉ. विजयजी गावंडे, तालुका अध्यक्ष नागभीड प्रमोद चौधरी, तालुका सचिव चिमूर विजय डाबरे,तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर , सचिव तालुका नागभीड शरद सोनवाने,युवक अध्यक्ष चिमूर विधानसभा रोशन ढोक,चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे,माजी अध्यक्ष संजय घुटके,उपाध्यक्ष विनोद ढाकुनकर,ओम खैरे,जिल्हा उपाध्यक्ष सविता चौधरी, तालुका अध्यक्ष वनिता मगरे, माजी अध्यक्ष लता अगडे, तालुका कार्याध्यक्ष माधुरी रेवतकर, माजी सभापती लता पिसे,शहर कार्याध्यक्ष सीमाताई बुटके, भावनाताई बावनकर, नर्मदाताई रामटेके,भावना पिसे, गिता रानडे, आदी कांग्रेस पदाधिकारी व तालुक्यातील बूथ अध्यक्ष उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]