भला मोठा अजगर
मूल 

मुखरूजी पाटेवार रा. जुनासुर्ला यांच्या शेतामध्ये जवळपास १२ ते १३ फुटाचा भला मोठा अजगर साप आढळून आला. ग्राम पंचायत सदस्य गणेश वासुदेव खोब्रागडे यांनी फोन वर मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना माहिती दिली माहीती मिळताच सर्पमित्र उमेशसिंह झिरे व सहकारी आदित्य दहिवले हे पाटेवार यांचे शेतात जाऊन अजगराला सुरक्षित पकडले. या कामात ग्राम पंचायत सदस्य गणेश खोब्रागडे यांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]