मूलचे माजी तहसीलदार यांचे निधन

मूलचे माजी तहसीलदार यांचे निधन


मूल शहरातील ज्येष्ठ नागरिक, माजी तहसीलदार वसंतराव बुक्कावार  यांचे आज पहाटे ४ वाजता हृदयविकाराचे झटक्याने दुःखद निधन झाले.
वसंतराव बुक्कावार  हे  मुल येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच व्यावसायिक प्रविण बुक्कावार श्रीकांत बुक्कावार  यांचे वडील आहेत.
वसंतराव बुक्कावार  यांचे मूळ गाव गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव असून मुल येथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मूल शहराचे कायम रहिवासी झाले.
तहसीलदार पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही काळ माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे सोबतही सेवा दिली.
वसंतराव बुक्कावार यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता त्यांचे निवासस्थानावरून निघेल,  असे त्यांचे आप्तस्वकीया कडून सांगण्यात आले.
स्वर्गीय वसंतराव बुक्कावार  यांना पब्लिक पंचनामाची भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]