*अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीट-तळोधी बाळापूर शाखा गठित* अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीट शाखा- तळोधी बाळापूर, ता. नागभिड, जि. चंद्रपूरची बैठक दिनांक २५डिसेंबर २०२३ ला‌ घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा पं.स. नागभिडचे माजी सभापती संजय घोनमोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अभाअंनिसचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, अभाअंनिस तालुका शाखा चिमूरचे सचिव किशोरशाह आत्राम, तळोधी येथील डॉ. गौरव देशमुख, डॉ.शंकर गिरडकर, कोजबी मालचे पोलिस पाटील दौलत म्हस्के अभाअंनिसचे नागभिड तालुका संघटक यश कायरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. या बैठकीत अभाअंनिस बीट शाखा-तळोधी बाळापूरची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष-डाॅ. गौरव देशमुख संघटक-डाॅ. शंकर गिरडकर सचिव - चंद्रशेखर गायकवाड कोषाध्यक्ष -दिवाकर खामदेवे प्रसिद्धी प्रमुख-भारत चुनारकर युवा संघटक- नितीन भेंडाळे कार्याध्यक्ष- जिवेश सयाम सहसंघटक -भुपेश भाकरे सहसचिव - धनंजय बोरकर सर्व सदस्य -सचिन वाढई, दौलत म्हस्के, श्रीहरी सहारे, कैलास बोरकर, टिकेश्वर नागोसे, सुनील पाथोडे, वैभव बारसागडे, लोकेश कावळे, शुभम निकेसर तथा सल्लागार म्हणून डॉ.घनश्याम कामडी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर बैठकीची सांगता करण्यात आली. या बैठकीचे संचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी, प्रास्ताविक यश कायरकर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भेंडाळे यांनी केले.

अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीट-तळोधी बाळापूर शाखा गठित
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीट शाखा- तळोधी बाळापूर, ता. नागभिड, जि. चंद्रपूरची बैठक दिनांक २५डिसेंबर २०२३ ला‌ घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा पं.स. नागभिडचे माजी सभापती संजय घोनमोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अभाअंनिसचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, अभाअंनिस तालुका शाखा चिमूरचे सचिव किशोरशाह आत्राम, तळोधी येथील डॉ. गौरव देशमुख, डॉ.शंकर गिरडकर, कोजबी मालचे पोलिस पाटील दौलत म्हस्के अभाअंनिसचे नागभिड तालुका संघटक यश कायरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांची समायोचित भाषणे झाली.
या बैठकीत अभाअंनिस बीट शाखा-तळोधी बाळापूरची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
अध्यक्ष-डाॅ. गौरव देशमुख
संघटक-डाॅ. शंकर गिरडकर
सचिव - चंद्रशेखर गायकवाड
कोषाध्यक्ष -दिवाकर खामदेवे
प्रसिद्धी प्रमुख-भारत चुनारकर
युवा संघटक- नितीन भेंडाळे
कार्याध्यक्ष- जिवेश सयाम
सहसंघटक -भुपेश भाकरे
सहसचिव - धनंजय बोरकर
सर्व सदस्य -सचिन वाढई, दौलत म्हस्के, श्रीहरी सहारे, कैलास बोरकर, टिकेश्वर नागोसे, सुनील पाथोडे, वैभव बारसागडे, लोकेश कावळे, शुभम निकेसर तथा सल्लागार म्हणून डॉ.घनश्याम कामडी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.
 या बैठकीचे संचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी, प्रास्ताविक यश कायरकर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भेंडाळे यांनी केले.ती बीट-तळोधी बाळापूर शाखा गठित
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीट शाखा- तळोधी बाळापूर,  ता. नागभिड, जि. चंद्रपूरची बैठक दिनांक २५डिसेंबर २०२३ ला‌ घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा पं.स. नागभिडचे माजी सभापती संजय घोनमोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अभाअंनिसचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, अभाअंनिस तालुका शाखा चिमूरचे सचिव किशोरशाह आत्राम, तळोधी येथील डॉ. गौरव देशमुख, डॉ.शंकर गिरडकर, कोजबी मालचे पोलिस पाटील दौलत म्हस्के अभाअंनिसचे नागभिड तालुका संघटक यश कायरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांची समायोचित भाषणे झाली.
या बैठकीत अभाअंनिस बीट शाखा-तळोधी बाळापूरची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
अध्यक्ष-डाॅ. गौरव देशमुख
संघटक-डाॅ. शंकर गिरडकर
सचिव - चंद्रशेखर गायकवाड
कोषाध्यक्ष -दिवाकर खामदेवे
प्रसिद्धी प्रमुख-भारत चुनारकर
युवा संघटक- नितीन भेंडाळे
कार्याध्यक्ष- जिवेश सयाम
सहसंघटक -भुपेश भाकरे
सहसचिव - धनंजय बोरकर
सर्व सदस्य -सचिन वाढई, दौलत म्हस्के, श्रीहरी सहारे, कैलास बोरकर, टिकेश्वर नागोसे, सुनील पाथोडे, वैभव बारसागडे, लोकेश कावळे, शुभम निकेसर तथा सल्लागार म्हणून डॉ.घनश्याम कामडी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.
 या बैठकीचे संचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी, प्रास्ताविक यश कायरकर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भेंडाळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]