वक्तृत्व स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकलेजल जीवन मिशन अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयाला अनुक्रमे तालुका स्तरीय द्वितीय व तृतीय बक्षीस

शिक्षण प्रसारक मंडळ, मूल संचलित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथील विद्यार्थांनी पंचायत समिती,मूल आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचे महत्व, संगोपन, करण्यासाठी जनजागृतीचा भाग म्हणून वक्तृत स्पर्धेचे आयोजन केलेले होते या स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय बक्षीस महाविद्यालयाने मिळविले. द्वितीय बक्षीस योगेश सिडाम, व तृतीय बक्षीस साहिल सूत्रपवार या विद्यार्थांनी पटकावले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी सांस्कृतिक विभागाचे व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सदरील दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]