फार्मासिस्ट करीता रिफ्रेशर्स कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन

मुल, सावली, सिंदेवाही, येथील फार्मासिस्ट करीता १ दिवसीय कार्यशाळा-रिफ्रेशर्स कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन


PCI / MSPC चे कार्यकारिणी सदस्य व अखिल भारतीय केमिस्ट संगठने चे मा श्री जगन्नाथजी शिंदे उर्फ़ आप्पासाहेब यांच्या संकल्पनेतून व एमएससीडीए उपाध्यक्ष व सर्वाचें लाडके श्री मुकुंदभाऊ दुबे तसेच MSPC चे अध्यक्ष मा श्री अतुलजी अहीरे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली व या कार्यशाळे च्या उद्घाटन समारंभाला चंद्रपुर जिल्हा केमीस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशनचे चे अध्यक्ष श्री गोपालभाऊ एकरे, उपाध्यक्ष श्री सचिनजी चिंतावार, श्री रवीजी आसुटकर, सहसचिव श्री अनुपजी वेगिनवार, चंद्रपुर तालुक़ा अध्यक्ष कवेशजी सहारे, मुल तालुक़ा अध्यक्ष किशोरजी गोगुलवार, सचिव अजय कुंदिकरवार, सावली तालुका अध्यक्ष श्री गजाननजी टोंगे, सचिव रवीं ताटकोंडावार, पोंभूर्ना तालुक़ा अध्यक्ष परशुराम बुरांडे, सचिव महेंद्र दुर्गे, माजी तालुक़ा अध्यक्ष श्री राजुभाऊ पशीने, श्री जयंता भाऊ दांडेकर, श्री नितिनभाऊ राजा, श्री उमेशभाऊ चेपुरवार यांची विशेष उपस्थिति होती, धनश्री नागरी सहकारी बैंक यानी हॉल उपलब्ध करुण दिला, तसेच कार्यशाळे चे महत्व उपाध्यक्ष श्री सचिन चिंतावार व ईतर मान्यवरांनी उपस्थित फार्मासिस्टांना पटवुन दिले.
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल फार्मासीस्ट अपग्रेडेशन करीता सदैव प्रयत्नशील आहे याचा फायदा सर्व तालुक़ा संघटनेने घ्यावा व जिल्हातर्फ़े अशा प्रकारची फार्मासिस्ट रिफ्रेशर्स कोर्स ची MSPC - DIC ला मागणी करावी, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल त्याला ताबडतोब मंजुरी देईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष श्री धनंजयजी जोशी यांनी दिली आणि कार्यकारिणी सदस्या सौ सोनाली पडोळे यांनी फ़ोनवर सांगितले*

*यावेळी माजी सहआयुक्त डॉ पुष्पहास बल्लाळ, प्राचार्य डॉ भुषणजी साठे, प्राध्यापक श्री मिलींदजी भोयर, Hi-Tech फ़ार्मेसी कॉलेज चे उपप्राचार्य श्री सतीशजी मोहितकर, पूर्व Mspc मेंबर श्री हरीशजी गणेशानी व DIC चे Technical Incharge श्री भुषण माळी यांनी फार्मासिस्टला मार्गदर्शन केले*
सदर कोर्स करीता MSPC चे श्री भरतजी थोपटे यानी सहकार्य केले.

*या कोर्स साठी मुल, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोंभूर्र्ना तालुक़ा येथील फार्मासिस्ट मोठ्या संख्येनी उपस्थित होते*

*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुल, सावली व सिंदेवाही येथिल आजी माज़ी पदाधिकारी व चंद्रपुर जिल्हा केमीस्ट संघटनेतील पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]