राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षपदी अर्चना नरेंद्र कामडी यांची नियुक्ती

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा.प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मान्यतेने रंजनाताई पारशिवे महिला जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षपदी अर्चना नरेंद्र कामडी यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येयधोरणानुसार पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्य करीत रहावे या अपेक्षेसह निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भटारकर चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद भाऊ रेवतकर तालुकाध्यक्ष चिमूर योगेश ठूने, सुखदेव गराटे , रवींद्र राऊत , अरविंद राऊत चंद्रशेखर कुंभारे , सुरज मोहीनकर , अमोल मोहनकर , श्रीकांत पोहनकर , मोंटू भरडे ,विवेक दडमल व इतर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]