धान खरेदी नोंदणीची मुदत पुन्हा दहा दिवस वाढविन्यात यावी - प्रिती दिडमुठे उपसरपंच

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि. १५/०१/२०२४ हि धान खरेदी नोंदणीची अखेरची तारीख असल्याने धान खरेदी केंद्रांची मोजकी संख्या आणि इंटरनेट नेटवर्कची समस्या यामुळे शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणी पुरेशी झालेली नसल्यामुळे कुठलाही शेतकरी यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने पुन्हा १० दिवस नोंदणीची तारीख वाढवावी याकरिता उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना प्रिती दिडमुठे उपसरपंच साठगाव (को) यांनी निवेदन दिले.यावेळी प्रिती दिडमुठे उपसरपंच , विलास मोहिणकर तालुका सरचिटणीस , रामदास ठुसे व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]