महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे चिखली येथे अन्नदान संपन्न .

     
              

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे बुधवार दि.०३ जानेवारी २०२४ रोजी स्व .चंद्रचूड येनूरकर विद्यालय, चिखली येथे अन्नदान करण्यात आले.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
       न्यासाच्या वतीने  सौ. गिता कोंतमवार यांनी परिश्रम घेतले .या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना येनुरकर, शिक्षक आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
    या उपक्रमाचा लाभ एकूण ९४ विद्यार्थ्यांनी घेतला .
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]