बारावी शिकणार्या विद्यार्थाकरीता ब्रेकींग न्यूज— सीइटीची तारीख जाहीर

 बारावी शिकणार्या विद्यार्थाकरीता ब्रेकींग न्यूज— सीइटीची तारीख जाहीर #MS-CET2024—2025 या वर्षात राज्यातील बारावी नंतर, अभियांत्रिकीसह विविध विषयात ​पदवी घेवू इच्छिणार्या बारावी शिकत असलेल्या विद्यार्थाकरीता, महाराष्ट्र शासनाची कॉमन इलीजिबीलीटी टेस्ट (सीईटी) परिक्षेस बसण्याची तारीख आणि परिक्षेची अंदाजीत तारीख जाहीर केली आहे.  राज्यशासनाचे तसे परिपत्रक प्रकाशीत झाले आहे.

Commissioner and Competent AuthorityState Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai ने दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी याबाबतची जाहीर सुचना प्रकाशीत केली आहे. 

विषयनिहाय परिक्षा फार्म भरण्याची तारीख असून, 10 जानेवारी पासून 1 मार्च पर्यंत हे फार्म भरता येणार आहे.  www.mahacet.org या वेबसाईटवर याबाबतची अधिकची माहिती प्रकाशीत करण्यात आली आहे.

अभियांत्रिकी विषयाकरीता सर्वाधिक विद्यार्थी ही परिक्षा देत असते, दिनांक 16 जानेवारी पासून 1 मार्च पर्यंत यासाठी फार्म भरता येणार आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]