दंडाची रक्कम जुळवाजुळव करण्यासाठी गेला आणि अपघातात...चार दिवसापूर्वी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने राजू भेंडारे (३८) राहणार चिचाळा,  यांची रेती भरलेली ट्रॅक्टर पकडली, रेती तस्करी करीत असल्याने त्याची ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली, शासन निर्णयाप्रमाणे ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख 25 हजाराचा दंड आकारण्यात आला, एवढी मोठी रक्कम देणे राजूला शक्य झाले नाही. ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख 25 हजार रुपये दंडाची रक्कम जुळवाजुळव करण्याकरिता, तो मित्रांकडे नातेवाईकांकडे फेर्‍या मारीत होता. अशाच एका नातेवाईकाकडे पैसे आणण्याकरिता जात असताना, चंद्रपूर रोडवर नागाळा नजीक राजू चा अपघात झाला आणि त्यात तो दुर्दैवाने मृत पावला. राजू भेंडारे सोबत चार दिवसापूर्वी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने राजू भेंडारे (३८) यांची रेती भरलेली ट्रॅक्टर पकडली, रेती तस्करी करीत असल्याने त्याची ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली, शासन निर्णयाप्रमाणे ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख 25 हजाराचा दंड आकारण्यात आला,  एवढी मोठी रक्कम देणे राजूला शक्य झाले नाही. ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख 25 हजार रुपये दंडाची रक्कम जुळवाजुळव करण्याकरिता, तो मित्रांकडे नातेवाईकांकडे फेर्‍या मारीत होता. अशाच एका नातेवाईकाकडे पैसे आणण्याकरिता जात असताना, चंद्रपूर रोडवर नागाळा नजीक राजू चा अपघात झाला आणि त्यात तो दुर्दैवाने मृत पावला. राजू भेंडारे  सोबत त्याचा मित्र दशरथ जेंगठे वय (२४) होता , तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. दुचाकीने झाडाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
आज सकाळीच त्यांनी अनेक मित्रांकडे दंड भरण्याकरिता काही रक्कमेची मदत करावी म्हणून विनंती करीत होता,  असे त्याच्या मित्रांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
चा साथीदार होता, तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे.
आज सकाळीच त्यांनी अनेक मित्रांकडे दंड भरण्याकरिता काही रक्कमेची मदत करावी म्हणून विनंती करीत होता, असे त्याच्या मित्रांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
राजू भेंडारे, यांना दोन अपत्य असून, घरची शेती विकून त्यांनी ट्रॅक्टर घेतली होती हे विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]