गुलाबराव भानारकर यांना भोई गौरव सन्मान पुरस्कार...!!!

गुलाबराव भानारकर यांना भोई गौरव सन्मान पुरस्कार...!!!

नागभीड:
नागभीड येथील ढीवर भोई समाजाचे अध्यक्ष, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी संचालक, साईकृपा पतसंस्थेचे विद्यमान संचालक, यांच्या ढीवर समाजासाठी केलेल्या सामाजिक कार्यासाठी नागपूर येथे भोई गौरव मासिकाच्या पाचव्या वर्धापण दिनी शिक्षक सहकारी बँक सभागृह नागपूर येथे वर्धापण दिन सोहळ्यात कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.मिलिंद भोई, अध्यक्ष भोई प्रतिष्ठान पुणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश वानखेडे उद्योजक अकोला, उपाआयुक्त गजेंद्र नंदाने, प्रकाश नंदाने,अकोला,डॉ.अजय कांबळे, चंद्रपूर, डॉ.राजेश डहारे कार्य.प्राचार्य सर्वोदय महा.विद्यालय सिंदेवाही, अश्विनी भोई उद्योजक फलटण, नलिनी कारळे,भोई गौरव मासिकाचे संपादक चंद्रकांत लोणारे यांच्या उपस्थिती मध्ये 'भोई गौरव पुरस्कार'  प्रदान करण्यात आला...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]