माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती अ.कदिर शेख यांचे निधन

चंद्रपूर : - चिमूर शहरातील आझाद वार्ड येथील निवासी, नगरपरिषद चिमुरचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती अ.कदिर शेख वय ८० वर्ष यांचे शनिवारी दिनांक.२७/०१/२०२४ ला दुपारी चार वाजताच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर आज रविवारी जोहर नमाज नंतर दुपारी ०२:०० वाजता मुस्लिम कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात त्यांची पत्नी तसेच तीन मुले व नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]