अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद पवनी तर्फे साखळी उपोषण सुरू

पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमडे )

पवनी : - दिनांक.२४/०१/२०२४ ला पवनी येथे साखळी उपोषणास सुरुवात झाली असून नगर परीषद पवनी येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) या पदावर मानधन तत्वावर कार्यरत असलेले देंवेद्र भोजराज बंन्सोड यांना शासकीय सेवेतुन पदमुक्त करून त्यांचे सु.बे.नोदणीकृत अभियंता कंत्राटदार अतंर्गत असलेले नोदणी प्रमाणपत्र हे काळया यादीत समाविष्ठ करावे व शासन निर्णयाप्रमाणे कलम १९९,१९३/२ व २०० नुसार विभागीय चौकशी करून शासकीय फौजदारी प्रकीया व दंडात्मक कारवाई करण्यात यावी.याकरिता अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद पवनी तर्फे विषयांकित न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]