अँट्रोसिटी व बलात्कारचा गुन्ह्यात पती व पत्नीस अटक..!!
नागभीड: नागभीड येथील एक युवती आरोपीच्या नागभीड येथील दुकानात कुरकुरे भरण्यासाठी रोजीने जात होती..  ज्या दुकानात युवती काम करीत होती त्याच दुकानदारचा भाऊ ति काम करत असतानाच्या नागभीड येथील आपल्या भावाच्या दुकानात आला.. व सदर युवतीवर त्याची नजर पडली.. व त्याने वर्धा येथे काम व जास्त पैसे मिळवून देतो असे आमिष दिले.. व सदर युवती त्याच्येवर विश्वास वर्धा 2018 मध्ये वर्धा येते गेली.... तिथे आरोपी तिच्या सोबत राहिला व तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले असा पीडितेचा आरोप आहे.. याचबरोबर आरोपीच्या पत्नीने सुद्धा अनैसर्गिक शारीरिक संबंध केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.. सदर पीडितेच्या तक्रारीची दखल घेत.. विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात गोविंदा नंदलाल फुलवानी, रा.बोरगाव जिल्हा वर्धा व सौ.चांदणी गोविंदा फुलवाणी रा. बोरगाव जिल्हा.वर्धा यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार भांदवी 376 (ड), 376(2)N,377,363,323,506  कलमानुसार गुन्हा दाखल केलेला असू न अँट्रॉसिटी गुन्ह्याअतर्गत 3 (1), W (1)(2) व आय टी ऍक्ट नुसार 67 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी पती व पत्नीस अटक केली आहे... पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे करीत आहेत..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]