गुरांच्या कळपात फिरतोय रानगवा !
तळोधी (बा.) :- 
   वनपरिक्षेत्र नागभिड अतंर्गत उपवनक्षेत्र मिडांळा मधील जनकापूर परिसरात जंगली "रानगवा" बिनधास्त फिरत आहे. काही दिवसांपूर्वी जनकापूर लगत असलेल्या गोसेखुर्द नहरात हाच रानगवा पडलेला होतो. या रानगव्याला वनविभागाने व स्वाब संस्थेने रेस्क्यु करून सुरक्षित नहरा बाहेर काढले होते. मात्र सदर रानगवा हा जगंल परिसरात जात नसुन तो गुरेढोरे चराई परिसरात गुरांचे कळपासोबत फिरत असल्याचे समजते. भल्ला मोठा जंगली रानगवा बघुन परिसरात भिंतीचे वातावरण असले तरी वनविभागाने या रानगव्याला जंगल परिसरात रेस्क्यु करावेत असी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]