३५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

किटाळी येथील घटना

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - प्रमोद नागोराव रासेकर वय वर्षे ३५ राहणार किटाळी तालुका चिमूर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.हि घटना दिनांक.२९/०१/२०२४ ला रात्रो १२:३० वाजताच्या दरम्यान घडली असल्याची माहिती नागरिकांकडून प्राप्त झाली असून आत्महत्याचे कारण अजूनही कळले नाही. शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]