श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर येथे एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर येथे दिनांक.२४ जानेवारी २०२४  बुधवार ला एक दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतीक कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री साई शिक्षण संस्थाचे सचिव गिरीशजी भोपे , सांस्कृतीक कार्यक्रमाचे मार्गदर्शक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष बाबाराव पाटील , नागपूर ,  चरडे सर ग्रामगीताचार्य , सावरकर सर ग्रामगीताचार्य , दोहतरे सर ग्रामगीताचार्य , जिवतोडे सर ग्रामगीताचार्य , भोयर सर ग्रामगीताचार्य , शेषराव धोटे सेवानिवृत्त शिक्षक , एस बी पिसे मुख्याध्यापक श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर उपस्थित होते . तसेच या सांस्कृतीक कार्यक्रमाची प्रास्ताविक एस.बी. पिसे मुख्याध्यापक यांनी केले. व  कार्यक्रमाचे आभार राकेश पंधरे सर यांनी ग्रामगीता प्रचार व प्रसार दर्शवित चमूचे आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]