महिलेचा रेल्वेत कटून मृत्यूमूल शहरातील एका महिलेचा रेल्वेत कटून मृत्यू झाल्याची घटना शहरातील रेल्वे फाटका जवळ आज 16 जानेवारी सायंकाळी चार वाजता चे दरम्यान घडली. कृणाली नरेश कामडे वय वर्ष अंदाजे 26 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

शहरातील वार्ड नंबर चार कुणबी मोहल्ला येथील वास्तव्यात कुटुंबासह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार घरघुती वादातून रेल्वे समोर येऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]