ICICI बँक व ICICI फॉउंडेशन तर्फे नगर पंचायत सिंदेवाही येथे पाच घंटागाड्याचे लोकार्पणसिंदेवाही (वार्ताहर)
दि.23/1/2023रोज मंगळवार ला ICICI बँक व ICICI फॉउंडेशन च्या विद्यमाने वाढते डिझेल व पेट्रोल चे भाव पाहता सिंदेवाही परिसरातील ओला कचरा व सुका कचरा बाहेर टाकण्या करिता पर्यायी व्यवस्था म्हणून नगर पंचायत सिंदेवाही ला पाच ई -वेहिकल (घंटागाड्या)लोकार्पण करण्यात आल्या, कार्यक्रमाकरिता ICICI बँकेचे बँक मॅनेजर मा. रुपेश पाटील, ICICI फॉउंडेशन चे प्रोजेक्ट मॅनेजर नवीन कपूर, ICICI फॉउंडेशन चे विकास अधिकारी मा. सतीश समृतवार, प्रकाश पांडे, गिरीश निर्वान, मोहनीश गोडबोले नगराध्यक्ष मा. स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष Shas सूचक, फिल्ड समन्वयक ढोलेंद्र चचाने, हेमंत लांजेवार, नगर पंचायत चे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]